You are currently viewing कुडाळात मारुती मंदिरात जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

कुडाळात मारुती मंदिरात जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

कुडाळ :

 

कुडाळ बाजारपेठ येथील श्री मारुती मंदिर येथे होणारया हरिनाम सप्ताहानिमीत्त सोमवार दि. 4 ते रविवार दि.10 जुलै या कालावधीत खुली जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक 11,111 रु. व चषक, द्वितीय क्रमांक 7,777 रु.व चषक, तृतीय क्रमांक 5,555 रु.व चषक,चतुर्थ क्रमांक 3,333रु. व चषक, पाचवा क्रमांक 2,222रु. व चषक,उत्तेजनार्थ 1501रु. व चषक, उत्तेजनार्थ द्वितीय 1501रु. व चषक तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादक, पखवाज वादक, गायक व तालरक्षक प्रत्येक 1001 रु. व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.अधिक माहितीसाठी सुमेध साळवी व भूषण मठकर यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा