You are currently viewing जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिना निमीत्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने आदरांजली

जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिना निमीत्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने आदरांजली

वेंगुर्ला :

 

“एक देश मे दो प्रधान, दो निशान, दो विधान नही चलेंगे” असा नारा देत काश्मीर प्रश्नी देशासाठी बलिदान करणारया डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमीत्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतीमेस तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर यांनी डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या बद्दल आपले विचार मांडले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , ता.उपाध्यक्ष प्रीतेश राऊळ व लक्ष्मीकांत कर्पे , माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , महिला जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर , नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , ता.चिटणीस समीर चिंदरकर , परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे , *शक्ती केंद्र प्रमुख* – महादेव नाईक , शामसुंदर मुननकर , *युवा मोर्चाचे* – तुषार साळगांवकर , संदीप पाटील , *महिला मोर्चाच्या* – वृंदा गवडंळकर , वृंदा मोर्डेकर ,आकांक्षा परब , रसीका मठकर , *अल्पसंख्याक सेलचे* – रफीक शेख , हसीनाबेन मकानदार , *बुथप्रमुख*- संजय मळगांवकर , शेखर काणेकर , नारायण गावडे , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , ओंकार चव्हाण , पुंडलिक हळदणकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =