You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप..!

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप..!

कणकवली / प्रतिनीधी :

 

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. श्री. अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त, युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नियोजन सदस्य तथा,मा.प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली, कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी कळसुली हायस्कूल मधील 400 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस,मयुर दळवी,रोहन सुद्रीक,लक्ष्मण गांवकर, भरत गांवकर,किशोर घाडीगांवकर, सत्यवान परब,डेविड फर्नांडिस,प्रविण सावंत, सत्यविजय परब,अक्षय घाडीगांवकर,कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू वगरे सर, शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा