You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे येथे राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे, यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप केले.  त्यामुळे विद्यार्थ्यांनी नयन गावडे यांचे आभार मानले व अमित सामंत यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा