You are currently viewing महेंद्रा ॲकॅडमी सावंतवाडी – स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

महेंद्रा ॲकॅडमी सावंतवाडी – स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

📚📚महेंद्रा ॲकॅडमी सावंतवाडी📚📚

(सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ)
मित्रहो, आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि ते सत्य आहे परंतु आपल्या जिल्ह्यामधून उच्च गुणांनी उत्तीर्ण झालेली मुले नंतर कुठच्या स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत ? आपला बहुमुल्य वेळ मुल वाया घालवताना का दिसतायेत?स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय?या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आमच्या जवळ नक्कीच मिळतील. कारण आम्ही एक स्वप्न घेऊन चाललोय. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिकार्यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल.
मित्रहो तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय का? हा प्रश्न विचारणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भरती म्हणजे काय इथून सर्व सांगाव लागतं. ही सर्वात मोठी खंत दिसून येते. परंतु यापुढे आम्ही अस होऊ देणार नाही.कारण महेंद्रा अकॅडमीने आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे एक मोठ दालन सुरू केले आहे. स्पर्धापरीक्षांविषयक मोफत मार्गदर्शन केले जाईल. आपल्या जिल्ह्यातील तरूणाईला स्पर्धापरीक्षांची आवड निर्माण व्हावी. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेली क्षमता स्पर्धा परीक्षांमध्ये सिद्ध करावी हाच आमचा हेतू आहे.

⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस⚜️👇🏻

1. राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती

2.पोलीस भरती स्पेशल बॅच – 2022
3. सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच

4. तलाठी व जिल्हा परिषद भरती स्पेशल बॅच – 2022

🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌अकॅडमी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांला पहिला लेक्चर फ्री मध्ये बघायची सुवर्णसंधी.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क करा 
🪀7350219093
📞📞9022686944

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − twelve =