You are currently viewing कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सभेत ५२ प्रस्तावांना मंजुरी…

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सभेत ५२ प्रस्तावांना मंजुरी…

नवनियुक्त तहसीलदार अमोल फाटक यांचे स्वागत व अपंग सदस्य दिलीप सर्वेकर यांचा करण्यात आला विशेष सत्कार

कुडाळ

आज दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२० रोजी तहसील कार्यालय कुडाळ येथे कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीची सभा अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत कुडाळ तालुक्यातून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशीने व पाठपुराव्याने आलेली श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, दिव्यांग वेतन, निराधार मुले व विधवा यांना मिळणारे वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन यांची ५२ प्रकरणे आज झालेल्या समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आली.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन
रमेश गणेश तेंडोलकर(तेंडोली), प्रतिभा प्रभाकर मुंज(आंब्रड), प्रभाकर पांडुरंग मुंज(आंब्रड), सुरेश महादेव मुंज(आंब्रड), रुक्मिणी विठ्ठल राऊळ(आंब्रड), अशोक भगवान वंजारे(आंब्रड), मनोहर महादेव भोगटे(आंब्रड), मनोरमा मनोहर सावंत(आंब्रड), दत्तात्रय शंकर प्रभूखानोलकर(साळगाव), नामदेव गोविंद कुंभार(पावशी), विजया वसंत घाडीगावकर( सोनवडे), गोपाळकृष्ण तुकाराम आरेकर(कुडाळ), साबाजी सीताराम सकपाळ(आंजिवडे), सत्यवान रघुनाथ मेस्त्री(कुसगाव)

दिव्यांग वेतन
शशिकांत नारायण तेली(आंब्रड), दत्ताराम परशुराम दळवी(आंब्रड), जयवंत वासुदेव माळकर(साळगाव), दिवाकर राजाराम भरडकर(चेंदवण), डॉमनिक दानवेल फर्नांडिस(मानकादेवी नेरूर), प्रशांत सुरेश तेली(हुमरस), शिवकुंभ कृष्णा दळवी(उपवडे), पल्लवी दामोधर पटवर्धन(साळगाव), केदार लक्ष्मण पवार(वेताळ बांबर्डे), अथर्व शैलेश चव्हाण(आंबडपाल), अथर्व सतीश भांडारकर(केरवडे त माणगाव)

निराधार विधवा व मुले
भाग्यश्री राजाराम राऊळ(आंब्रड), अनुजा अंकुश घाटकर(साळगाव), तनिषा कृष्णा परब(कसाल), चंद्रकला चंद्रकांत परब(वसोली), पल्लवी पांडुरंग शेडगे( साकिर्डे), महेश्वरी महेंद्र तेली(आंब्रड), पूर्वा प्रशांत जळवी(कविलकाटे), रसिका किशोर जाधव(कालेली), शीतल बुधाजी चव्हाण(सोनवडे), सुवर्णा सुनील सरप(माणगाव), दामिनी दिलीपकुमार कदम(सरंबळ), रसिका राजन हदगे(घोटगे), प्रतीक्षा प्रकाश कालवणकर(मोरे),

इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन
महादेव लक्ष्मण घाटकर(घाटकरनगर), राधाबाई गोविंद तेली(आंब्रड), भास्कर बाबाजी राऊळ(आंब्रड), गोविंद गोपाळ तेली(आंब्रड), वनिता दाजी कदम(आंब्रड), भागीरथी लक्ष्मण कानडे(आंब्रड), विलास विष्णू बिले( नारुर क. नारुर)

निराधार विधवा
स्वाती मुरलीधर सावंत(वर्दे), पुष्पलता तुकाराम सावंत(आंब्रड), मीनाक्षी मकरंद गुरव(सरंबळ)

परित्यक्ता निराधार महिला
नीता बापू भोगटे(आंब्रड)

इत्यादी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या सभेस सचिव मा. तहसीलदार अमोल फाटक, सदस्य श्रेया परब, भिकाजी कोरगांवकर, प्रवीण भोगटे,
भास्कर परब, यशपाल सावंत, दिलीप सर्वेकर, महादेव पालव, संजय पालव, अतिरिक्त गटविकास अधिकारी श्री भोई आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =