You are currently viewing प्रवेश प्रक्रिया सुरू ! – पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविदयालय पणदूरतिठा

प्रवेश प्रक्रिया सुरू ! – पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविदयालय पणदूरतिठा

🚸  प्रवेश प्रक्रिया सुरू ! प्रवेश प्रक्रिया सुरू ! 🚸

🏫 *दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी*🏫 *.                       (स्थापना १ जुलै २०११)*

🏫 *पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविदयालय पणदूरतिठा*🏫

              *(मुंबई विद्यापीठ संलग्न)*

               *कॉलेज कोड – १००७*

*100% निकालाची हमी*💯

👉 *प्रथम वर्षाच्या ऑनलाइन प्रवेशासाठी वेबसाईट*👇 

▪️ *www.pbvm.co.in* 

▪️ *mum.digitaluniversity.ac*

● B.Com.

● B.Com.(B & I)

● B.Sc. (IT)

● (3 years degree course any one)

 

👉 *वैशिष्ट्ये :-*

● स्वतंत्र कॉलज इमारत🏣

● अभ्यासिकेसह लायब्ररी📚

● अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक 👩‍🏫

● सुसज्ज, इंटरनेटसह संगणक लॅब👩‍💻

● व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यावसायिक शिक्षणाची सोय🕴️

● मुलींसाठी सर्व सोयींनी युक्त वसतिगृह🏬

● विविध खेळांसाठी प्रशस्त क्रीडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा🥅♟️⛹🏻‍♀️🥍

● अतिरिक्त मार्गदर्शक व्याख्याने आणि सेमिनार्सचे आयोजन🧑‍🏫

● भविष्यातील नोकरीसाठी मार्गदर्शन व प्लेसमेंट सेल👩‍🎓🏢

 

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी*

श्री. पुष्कराज कोले – अध्यक्ष

श्री. प्रकाश जैतापकर – उपाध्यक्ष

श्री. शशिकांत अणावकर – कार्याध्यक्ष

डॉ. अरुण गोडकर – सचिव

👨‍💼 *प्राचार्य – डॉ.संभाजीराव शिंदे* 

🏢 *पत्ता – पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविदयालय, पणदूरतिठा*

📱 *प्रवेशासाठी संपर्क :*

9921095607 / 8275665946 / 7066155885

 

प्रतिक्रिया व्यक्त करा