You are currently viewing मल्हार पुलाचे 22 जून रोजी पालकमंत्री, खासदारांच्या हस्ते उदघाटन

मल्हार पुलाचे 22 जून रोजी पालकमंत्री, खासदारांच्या हस्ते उदघाटन

कणकवली

मल्हार नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे उदघाटन 22 जून रोजी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा