You are currently viewing जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत योग दिन 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत योग दिन 

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने  दिनांक 21 जून 2022 रोजी  सकाळी 8 वाजता न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी वर्ग जागतिक योगा दिवस साजरा करणार येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी.बी.म्हालटकर यांनी दिली.

          जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती मालवण, देवगड,कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी यांचेमार्फत साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिवाणी न्यायालय, कुडाळ व दोडामार्ग येथे ही साजरा करण्यात येणार आहे.  तरी सर्व नागरिकांनी योगा दिवस साजरा करावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री. म्हालटकर यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 7 =