You are currently viewing जि. प. कळसुली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त भात बियाणे व खत वाटप

जि. प. कळसुली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त भात बियाणे व खत वाटप

कणकवली / प्रतिनिधी :

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कळसुली गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात, युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नियोजन सदस्य तथा प्रफुल्ल सुद्रीक यांच्या प्रमुख उपस्थितीत भात बियाणे व खत वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, भरत गांवकर, ग्रा. प. सरपंच साक्षी परब, ग्रां. पं. सदस्य चंद्रकांत चव्हाण, ग्रां. पं. सदस्य, प्रगती भोगले, ग्रां. पं. सदस्य किशोर घाडीगांवकर, श्री.देवभोगनाथ सोसायटी व्हाइस चेअरमन रामचंद्र घाडीगावकर,मा. ग्रां. पं. सदस्य सत्यविजय परब, कृष्णा गांवकर, लक्ष्मण गांवकर, सुरेखा कदम,शशिकांत दळवी, बाबाजी मुरकर, चंद्रकांत महाडेश्वर, विठ्ठल आर्डेकर, सचिन गांवकर, तन्मय ठाकूर, समीर गांवकर, अक्षय घाडीगांवकर, प्रकाश सावंत, नंदकिशोर परब, तातू गांवकर, संजय नेरुळकर, मंगेश दळवी, राजेश परब, सूरज गावकर, प्रतीक गावकर,यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा