You are currently viewing प्रज्ञा परिक्षेत आदित्य कांबळेचे यश

प्रज्ञा परिक्षेत आदित्य कांबळेचे यश

 

कुडाळ :

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रज्ञा परीक्षेत कमशिप्र मंडळ संचलित इंग्रजी माध्यम प्रशालेच्या पाचवीतील विद्यार्थी आदित्य सुभाष कांबळे त्याने यश संपादन केले. तो शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला आहे. या इंग्रजी माध्यमाच्या मंडळाचे पदाधिकारी शिक्षक व पालकांनी आधी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 5 =