You are currently viewing माणगाव ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

माणगाव ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

▪️ पाच वार्ड सहित १५ सदस्यांचे आरक्षण झाले जाहीर

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी असलेली आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेली माणगाव ग्रामपंचायतीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. प्रभागाचे आरक्षण खालील प्रमाणे –

प्रभाग – १

१) सर्वसाधारण महिला

२) सर्वसाधारण

३) सर्वसाधारण

प्रभाग – २

१) सर्वसाधारण महिल

२) अनुसूचित जाती

३) सर्वसाधारण महिला

प्रभाग – ३

१)सर्वसाधारण महिला

२) सर्वसाधारण महिला

३) सर्वसाधारण

प्रभाग – ४

१) सर्वसाधारण महिला

२) सर्वसाधारण महिला

३) सर्वसाधारण

प्रभाग – ५

१) सर्वसाधारण महिला

२) सर्वसाधारण

३) सर्वसाधारण

प्रतिक्रिया व्यक्त करा