You are currently viewing वेताळ-बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा १२ वी चा १००% निकाल  

वेताळ-बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा १२ वी चा १००% निकाल  

पणदूर :

 

दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा प्रशाळेतून मार्च एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या १२ वी परीक्षेत तिन्ही शाखेत ३०४ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ३०४ उत्तीर्ण होऊन निकाल शंभर टक्के लागला.

कला विभागात – एकूण ४५ विद्यार्थी बसले पैकी ४५ उत्तीर्ण निकाल १००%

विज्ञान विभागात – एकूण ११० विद्यार्थी बसले पैकी ११० उत्तीर्ण निकाल १००%

वाणिज्य विभागात – एकूण १४९ विद्यार्थी बसले पैकी १४९ उत्तीर्ण निकाल १००%

कला विभागातील कु. धोतरे दीपांजली अविनाश ७२.५०% प्रथम, कु. येडगे नेहा सुरेश ७०.००% द्वितीय, तर कु.पवार सिद्धि प्रविण ६६.००% तृतीय क्रमांकावर आहे.

वाणिज्य विभागातील कु.मेस्त्री कल्पेश निरंजन ८८.००% प्रथम, कु. सावंत अर्पिता अनंत ८४.१७% द्वितीय, तर कु.कदम प्रणव प्रकाश ८०.००% तृतीय क्रमांक पटकावला आहे.

विज्ञान विभागातील कु. परब तन्वी सतीश ८६.००% प्रथम,  कु. कदम मुकुंद महादेव ८३.००% द्वितीय, तर कु. उगवेकर यशोदीप जगदीश ७९.००% मिळवला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन श्री.शशिकांत अणावकर सर, संस्था पदाधिकारी, संचालक, प्र.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =