You are currently viewing राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी साधला सखी वन स्टॉप सेंटरशी संवाद

राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी साधला सखी वन स्टॉप सेंटरशी संवाद

राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी साधला सखी वन स्टॉप सेंटरशी संवाद

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र  राज्य महिला आयोगच्या सदस्य सुप्रदा फातर्पेकर यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला.

            सखी वन स्टॉप सेंटर मधील सर्व केसेस चा आढावा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देण्यात आला. प्रकरणे हाताळताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींबाबतही त्यांनी केंद्र प्रशासक ॲड. पूजा काजरेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले, युवा सेनेच्या रूची राऊत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा