सावंतवाडी
वसुंधरा अभियानात सावंतवाडी नगरपरिषदेला कोकण विभागात मिळालेला अव्वल क्रमांक ही बातमी सावंतवाडी शहर वासियांसाठी आणि शहराच्या ब्रॅण्डिंगच्या द्रुस्तिने अभिमानास्पद असल्याचे सावंतवाडी क्रेडाई अध्यक्ष श्री. नीरज देसाई यांनी व्यक्त केले
मुख्याधिकारी ,आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या अथक परिश्रम आणि त्याला लाभलेली सर्व पक्षीय साथ यांच्यामुळे आज कोकण विभागात अव्वल येण्याची कठीण कामगिरी सावंतवाडी नगरपालिकेने साध्य केलेली आहे.
ह्यापुढे सुद्धा नागरिकांनी ह्या सवयी कायम ठेवल्यासआणि प्रशासनाला योग्य ती साथ दिल्यासआपल्या शहराचा असाच राज्यपातळीवर देशपातळीवर सुद्धा असाच सन्मान होत आहे राहील आणि शहराच्या ब्रँडिंग साठी व्यवसायाच्या दृष्टीने सर्वांना त्याचा फायदा होईल व यासाठी लागणारी मदत व सहकार्य करण्यास क्रेडाई सावंतवाडी सदैव नगपलिकेला सहकार्य करेल असे मत त्यांनी व्यक्त केले