सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा येथे उत्तर प्रदेशमधील हाथरस या गावी दलित वाल्मिकी समाजाच्या मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी तहसीलदार यांना जिल्हा समाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे निवेदन देऊन या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन देण्यात आले व या प्रकरणाचा निषेध करण्यात आला