You are currently viewing सावंतवाडी व दोडामार्गात आयोजित शिवार बैठकांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी व दोडामार्गात आयोजित शिवार बैठकांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी

केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी किसान मोर्चाच्या माध्यमातून तालुक्यात शिवार बैठका आयोजित करण्यात आल्या आहे. याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
यावेळी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उमेश सावंत व कीसान मोर्चा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, उपाध्यक्ष नरे, जिल्हा चिटणीस अजय सावंत, मंडल अध्यक्ष तुकाराम आमोणेकर, जिल्हा उपाध्यक्ष राणे, भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा