You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जि.प.मतदार संघातील परुळे येथे शिवार बैठकीचे आयोजन

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जि.प.मतदार संघातील परुळे येथे शिवार बैठकीचे आयोजन

मोदी सरकारच्या आठ वर्षपुर्ती निमीत्त किसान मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने शेतकरयांना मोदी सरकारच्या विवीध योजनांची माहिती देण्यासाठी *शिवार बैठकांचे* आयोजन करण्यात आले आहे .
याचाच भाग म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावात शिवार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी परुळे पंचक्रोशीतील चिपी , कुशेवाडा , कर्ली , कोरजाई , भोगवे या गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .
यावेळी जिल्हा सरचिटणीस व कीसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांनी यांनी मोदी सरकारच्या शेतकरयांसाठी असलेल्या विवीध योजनांची माहिती दिली तसेच मोदी सरकारच्या योजनांचे जास्तीत जास्त लाभार्थी बनवा असे आवाहन केले .
यावेळी जिल्हा चिटणीस निलेश सामंत , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर , ता.उपाध्यक्ष निलेश सामंत , प्रकाश राणे , शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे व सुनील चव्हाण , ग्रा.पं.सदस्य संतोष करलकर , महिला मोर्चाच्या प्राजक्ता चिपकर व रक्षीता गोवेकर , तात्या पवार , बुथप्रमुख महेश सावंत , बुथप्रमुख गणपत माधव , साईनाथ माडये , प्रकाश चव्हाण , विठोबा राणे , विठोबा मेस्त्री , महादेव सापळे , सुवर्णा सावंत , मनिषा दुधवडकर , संतोष परुळेकर , सहदेव कदम , जानु बुट्टे ,शेखर राणे , आना माडये , धनंजय चव्हाण , तात्या पवार , रघुनाथ करलकर , तानाजी माडये , बबन माडये , धनंजय चव्हाण , संजय परुळेकर , सुधीर पेडणेकर , संदेश पवार , सदाशिव सोनवडेकर , भालचंद्र सारंग , विशाल माधव , सुभाष घोलेकर , प्रथमेश नाईक , बाळा राऊळ , भाऊ परुळेकर इत्यादी भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा