You are currently viewing जिल्ह्यात आज  3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज  3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज  3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

आजअखेर 55 हजार 865 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 8

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 55 हजार 865 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 8 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 3 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 2 =