You are currently viewing एक तास स्वच्छतेसाठी देशसेवेसाठी…

एक तास स्वच्छतेसाठी देशसेवेसाठी…

कणकवली :

‘एक तास स्वच्छतेसाठी, एक तास देशसेवेसाठी’ असा संदेश देत स्वच्छतादुतांनी एकत्र येत करुल येथे भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारक परिसरात रविवारी ग्रामस्थांच्या साथीने स्वच्छता मोहीम राबवली.

बघता बघता स्मारक परिसर स्वच्छ झाला. रविवारी सकाळी एक झाडू सरपंच आणि तहसीलदारांनी घेतली त्यानंतर ग्रामस्थ, महिलांनी पुढाकार घेत, अवघ्या काही तासात परिसर स्वच्छ केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =