You are currently viewing स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या “जयंती निमित्त”गीत

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या “जयंती निमित्त”गीत

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना

गाऊया स्वातंत्र्यवीरांची आरती
वेचिली ज्यानीच प्राणांची आहुती।।ध्रु।।

त्याग केला त्यांनी संसार घरदार
बॅरिस्टर झाले त्यजिला लोभार्थ
लौकिकाची तात्या तमा न ठेविती।।1।।

पुकारले बंड इंग्रजांविरुद्ध
दोन जन्मठेपांची शिक्षा भोगून
स्वतंत्रतेसाठी सहन करती।।2।।

सुसंस्कृती प्रति आदर नितांत
बंधुत्व भाव जपण्या शिकवीत
द्रष्टे अप रुढींचा त्याग करती।।3।।

कवी लेखक सेनानी देशभक्त
क्रांतिकारी युवा सेना घडवीत
आज त्यांचे विचार प्रेरणा देती।।4।।

काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत,रायगड.
पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =