You are currently viewing आमदार वैभव विजय नाईक यांचा उद्याचा दौरा..

आमदार वैभव विजय नाईक यांचा उद्याचा दौरा..

*आमदार वैभव विजय नाईक यांचा रविवार दि. २९/०५/२०२२ रोजीचा दौरा पुढील प्रमाणे.*

 

१) सकाळी ९.३० ते ११.३० वा. विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

 

२) दुपारी १२:०० वा. शरद कृषी भवन ओरोस येथे उपस्थिती.

 

३) सकाळी १२:३० ते ०१:३० वा. शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा