You are currently viewing स्व. प्रकाश परब जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन

स्व. प्रकाश परब जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन

स्व.प्रकाश परब यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधून प्रकाश परब मित्र मंडळ तळवडे व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी तसेच गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीने बुधवारी १ जूनला सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बहुसंख्येने रक्तदान करून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: अनिल जाधव 9881822723
नारायण (राजू) परब 9421148536

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − eight =