You are currently viewing मसुरे देऊळवाडा येथील सौ. माधवी सावंत यांचे निधन

मसुरे देऊळवाडा येथील सौ. माधवी सावंत यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी :

मसुरे देऊळवाडा येथील रहिवाशी सौ. माधवी मोहन सावंत (६५ वर्ष) यांचे मुंबई येथे नुकतेच निधन झाले. त्या मनमिळाऊ स्वभावाने सर्व परिचीत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, जावई, दिर, जावा, पुतणे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गणेश व तिलोत्तम सावंत यांच्या त्या मातोश्री होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − eight =