You are currently viewing उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार प्राप्त जयंत जावडेकर यांचा आमदार दीपक केसरकर यांनी केला सत्कार…

उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार प्राप्त जयंत जावडेकर यांचा आमदार दीपक केसरकर यांनी केला सत्कार…

सावंतवाडी

नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना क वर्ग नगरपरिषद गटातून उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच अनुषंगाने आज आमदार दीपक केसरकर यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. यावेळी राजन पोकळे, अनारोजीन लोबो, कुडपकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा