You are currently viewing न्हावेली सोसायटीच्या चेअरमनपदी भरत धाउस्कर तर व्हॉईस चेअरमनपदी आनंद नाईक

न्हावेली सोसायटीच्या चेअरमनपदी भरत धाउस्कर तर व्हॉईस चेअरमनपदी आनंद नाईक

सावंतवाडी

न्हावेली विविध सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भरत धाऊसकर यांची तर व्हाइस चेअरमनपदी आनंद नाईक यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी मावळते चेअरमन भाई हरमलकर,माजी सरपंच मोहन नाईक, संतोष फनशीकर, धोंडू उर्फ दादा परब, रमेश निर्गुण, दादा मांजरेकर, भगवान कालवनकर, रश्मी निर्गुण, बबन न्हावेलकर, ममता नाईक, निवडणुक निर्णय अधिकारी आरोंदेकर, शिरी केरकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा