You are currently viewing तृतीयपंथी समाजाचे सर्वेक्षण

तृतीयपंथी समाजाचे सर्वेक्षण

सिंधुदुर्गनगरी

तृतीयपंथी समाजाला शासनाकडून लाभ देण्यासाठी या समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तरी तृतीयपंथींनी त्यांची वैयक्तिक, निवास, स्थलांतरण, शिक्षण विषयक माहिती, आवश्यक कागदपत्रे माहिती, कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती, शासनाकडून लाभ मिळालेल्या योजना, आरोग्य या विषयीची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग येथे समक्ष भेट देऊन योजनेविषयी अर्ज व कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, दूरध्वनी क्र. 02362-228882 येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा