You are currently viewing सावंतवाडी तालुका काँग्रेस वतीने राजीव गांधी यांना अभिवादन

सावंतवाडी तालुका काँग्रेस वतीने राजीव गांधी यांना अभिवादन

सावंतवाडी :

माजी पंतप्रधान, कॉंग्रेस नेते राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुका काँग्रेसच्यावतीने आज येथील कार्यालयात अभिवादन करण्यात आल. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र संगेलकर, दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, कौस्तुभ गावडे, अमिदी मेस्त्री, संजय लाड, विजय कदम, भाई सावंत, आनंद कुंभार, राज पेडणेकर, स्मिता वागळे, माया चिटणीस, सुमेधा सावंत आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा