You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात बालवाडी शिक्षक/आया पदांची भरती

1 बालवाडी शिक्षक 06
2 बालवाडी आया 05

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i)10वी उत्तीर्ण (ii) बालवाडी कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 4थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 18 वर्षे आणि वरील

नोकरी ठिकाण: देहू रोड

थेट मुलाखत: 24 मे 2022 [वेळ: 09:00 पासून]

मुलाखतीचे ठिकाण: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101

(👉 *आपण आमच्या विविध व्हाट्सअप समूहात समाविष्ट होऊ शकता त्यासाठी मला वैयक्तिक संदेश पाठवावे, ओळखीने नोकरी मिळवण्यासाठी कॉल अथवा मेसेज करू नये, नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नये*)
___

आपण खालील TELEGRAM, YOUTUBE तसेच FACEBOOK चैनल ला जॉईन होऊ शकता.

TELEGRAM
https://t.me/timiratunitejakade

YOUTUBE
https://www.youtube.com/channel/UCTryLMprTbzXlzIE6HP0wAQ
👆 सबस्क्राईब करण्यास विसरू नये

FACEBOOK
https://www.facebook.com/groups/2401999590121255/

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा