You are currently viewing मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जून रोजी कुडाळ – सावंतवाडीच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जून रोजी कुडाळ – सावंतवाडीच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 जून रोजी सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टर द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. दौऱ्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सावंतवाडी ऐवजी कुडाळ येथे याच दिवशी घेतला जाणार आहे. तर सावंतवाडीतील संत गाडगेबाबा मंडईच्या नवीन संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या आधीचा दौरा रद्द झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा