You are currently viewing माजगाव मध्ये विहिरीत पडलेल्या गव्याच्या एका पिल्लाचा मृत्यूू…

माजगाव मध्ये विहिरीत पडलेल्या गव्याच्या एका पिल्लाचा मृत्यूू…

सावंतवाडी

माजगाव-मेटवाडा येथे गवे कोसळलेल्या “त्या” विहिरीत आणखी एका गव्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनअधिकार्‍यांनी त्याठिकाणी तात्काळ धाव घेत हे पिल्लू बाहेर काढले. दरम्यान त्या अन्य दोन पिल्लांना वाचवण्यापुर्वीच हे पिल्लू पाण्यात मृत झाले असावे, असा अंदाज अधिकार्‍यांकडुन व्यक्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा