You are currently viewing फक्त हाथरस न्हवे प्रत्येक बलात्कारी गुन्ह्याची दखल घेणार युवा फोरम…

फक्त हाथरस न्हवे प्रत्येक बलात्कारी गुन्ह्याची दखल घेणार युवा फोरम…

लांबची असो किव्हा जवळची बहीण ती बहीण…

कुडाळ :

विजयदुर्ग येथील झालेल्या बलात्कार प्रकरणी आज युवा फोरम च्या स्वयंसेवकांनी स्थानिक पोलीस स्टेशन ला जाऊन माहिती घेतली व कठोर कारवाही करण्याची मागणी केली. फुडे कारवाही विजयदुर्ग पोलीस स्टेशन ला होणार असल्याने निवेदन फुडें पाठवण्यात येईल असे आश्वासन कणकवली पोलीस स्टेशन मधून देण्यात आले.आरोपीस पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यावर कठोर कारवाही करण्यात येईल असे संगितले. आरोपीस न्यायालयातून कुठलीच पळवाट मिळणार नाही ह्याची खात्री घ्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली . ह्या वेळेस युवा फोरम भारत संघटनेचे उप-प्रमुख अमोल निकम, ओरोस प्रदेशाध्यक्ष हार्दिक कदम, कणकवली प्रदेशाध्यक्ष नेहा घडोगावकर, पदमज बेलवलकर, दीपिका ,मयूर व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =