You are currently viewing २१ मे रोजी मालवण येथे पैठणी स्पर्धा

२१ मे रोजी मालवण येथे पैठणी स्पर्धा

मालवण :

तालुक्यातील भैरवी देवी बाळ गोपाळ मित्र मंडळाने २१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता भैरीभवानी मंदिर संत सेना मार्ग येथे वर्धापन दिनानिमित्त पैठणी स्पर्धा आयोजित केली आहे.

प्रथम तीन विजेत्यांना पैठणी तर उत्तेजनार्थ क्रमांक काला प्रेशर कुकर देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रतिभा चव्हाण (९४२१२६३७२३), अश्विनी आचरेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − ten =