You are currently viewing प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज प्रथम पुण्यतिथी उत्सव सोहळा

प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज प्रथम पुण्यतिथी उत्सव सोहळा

प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज प्रथम पुण्यतिथी उत्सव सोहळा

सोमवार दिनांक १६ मे २०२२ (वैशाख शुक्ल १५ शके १९४४)

प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज प्रथम पुण्यतिथी उत्सव सोहळा सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या निमित्ताने आयोजित धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि अखंड महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

पिंगुळी तीर्थक्षेत्री येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत!

श्रीम. संगीता वि. राऊळ (बाई मा)

अध्यक्ष – प.पू. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी

राऊळ महाराज भक्त मंडळ

 

प्रतिक्रिया व्यक्त करा