You are currently viewing मालवण पर्यटन महोत्सवात वाळू शिल्प ठरताहेत लक्षवेधी

मालवण पर्यटन महोत्सवात वाळू शिल्प ठरताहेत लक्षवेधी

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी समुद्र किनारी पर्यटन महोत्सवानिमित्त कोकणातील कलाकारांनी आपल्या कल्पनेच्या कुंजल्याने अनेक रंग भरत मालवण पर्यटन महोत्सवाची शोभा वाढवली आहे. या मोहोत्सवात होत असलेली वाळू शिल्प देखील आकर्षणाची केंद्र बिंदू बनली आहे.


दरम्यान शुक्रवारी सकाळपासूनच वाळू शिल्पकारांनी आपल्या कल्पना विश्वातून अनेक नयनलोभी वाळू शिल्प साकारण्यास सुरवात केली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा