You are currently viewing ओ एन जी सी लिमिटेड नॉन-एक्झिक्युटिव पदांच्या ९२२ पदांसाठी भरती

ओ एन जी सी लिमिटेड नॉन-एक्झिक्युटिव पदांच्या ९२२ पदांसाठी भरती

🔵तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ [Oil and Natural Gas Corporation Limited] मध्ये नॉन-एक्झिक्युटिव पदांच्या ९२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

एकूण: ९२२ जागा (महाराष्ट्र – २६३ जागा)

 

ONGC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा

नॉन-एक्झिक्युटिव/ Non-Executive १० वी परीक्षा उत्तीर्ण/ऑटो/मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/पेट्रोलियम/मटेरियल मॅनेजमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा/बी.एस्सी /पदवीधर/ एम.एस्सी किंवा समतुल्य ९२२

Eligibility Criteria For ONGC

वयाची अट : २८ मे २०२२ रोजी १८ ते २७/२८/३०/३५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

 

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]

 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

Official Site : www.ongcindia.com

प्रतिक्रिया व्यक्त करा