You are currently viewing जिल्हा नियोजन समितीची सभा 20 मे रोजी

जिल्हा नियोजन समितीची सभा 20 मे रोजी

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा 20 मे 2022 रोजी सकाळी 11 वा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये ही सभा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार हे कळवतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा