You are currently viewing कोर्ले येथील सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा आम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते

कोर्ले येथील सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा आम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते

देवगड :

देवगड तालुक्यातील कोर्ले या गावात सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा आम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली, श्री. बंड्या नारकर, कोरले सरपंच, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा