You are currently viewing सैनिक पतसंस्थेच्या वेंगुर्ले शाखेस काॅमेडी एक्सप्रेस फेम टीव्ही स्टार गायिका अक्षता सावंत यांची भेट..

सैनिक पतसंस्थेच्या वेंगुर्ले शाखेस काॅमेडी एक्सप्रेस फेम टीव्ही स्टार गायिका अक्षता सावंत यांची भेट..

वेंगुर्ले :

कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाच्या निमीत्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेली काॅमेडी एक्सप्रेस फेम टीव्ही स्टार गायीका अक्षता सावंत ही आजोळी वेंगुर्ले येथे आली असता, तीने सैनिक पतसंस्थेच्या वेंगुर्ले शाखेस भेट दिली.

यावेळी सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुनिल राऊळ यांनी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तिला सन्मानित केले.

यावेळी उपमुख्याधिकारी श्री.प्रल्हाद तावडे, प्रशासन अधिकारी विठ्ठल बिडये, शाखा व्यवस्थापक सौ.ज्योति देसाई, काॅम्पुटर इंजिनिअर श्री.संजय कोरगावकर, प्राॅपर्टी मॅनेजर लक्ष्मीकांत चौकेकर, क्लार्क श्री.नितीन बेहरे, श्री.शंकर दिपनाईक, कु.ज्योति वडर, शिपाई प्रसाद तांडेल, श्रीराम नाईक आदी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा