You are currently viewing वेंगुर्ले-देऊळवाडा येथील निवृत्त शिक्षक भास्कर परब यांचे निधन…

वेंगुर्ले-देऊळवाडा येथील निवृत्त शिक्षक भास्कर परब यांचे निधन…

वेंगुर्ले

देऊळवाडा येथील निवृत्त शिक्षक भास्कर गंगाराम परब (९२) यांचे काल सायंकाळी ६:३० वा. राहत्या घरी निधन झाले. हृदय रोग तज्ञ डॉक्टर रमेश परब यांचे ते वडील होय.

भास्कर परब हे आप्पाजी या नावाने परिचित होते. मुंबईतील भायखळा येथील शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आहे. सातेरी(वेंगुर्ले)प्रासादिक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eleven =