You are currently viewing धक्का मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिर

धक्का मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिर

मालवण

मालवण येथील धक्का मित्रमंडळ तर्फे दि. ११ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन धक्का मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =