You are currently viewing जिल्ह्यामध्ये नर्सरी हब बनवण्याचा संकल्प – बाळासाहेब सावंत

जिल्ह्यामध्ये नर्सरी हब बनवण्याचा संकल्प – बाळासाहेब सावंत

” कोकण नर्सरी” च्या संचालक मंडळाची कणकवली  येथे बैठक संपन्न

कणकवली

किसान मोर्चा चे माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ शेतकरी  नेते बाळासाहेब सावंत यांनी स्थापित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नर्सरी व्यवसायिक शेतकरी संचालित ” कोकण नर्सरी”
या नर्सरी उद्योजक शेतकऱ्यांच्या कंपनी संचालक मंडळाची आज कणकवली येथील कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व कृषी पदवीधर व पदविकाधारक तरुणांना एकत्रित आणून जिल्ह्यामध्ये नर्सरी हब बनवण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यातील सर्व तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आव्हान ज्येष्ठ शेतकरी नेते, बाळासाहेब सावंत यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा