You are currently viewing ग्रामीण डाक सेवक पदाची भरती

ग्रामीण डाक सेवक पदाची भरती

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र व गोवा डाक परिमंडल अंतर्गत एकूण 3026 ग्रामीण डाक सेवक पदांची विविध प्रवर्गामधून भरती प्रक्रिया ऑनलाईन सुरु झालेली आहे. या पैकी 67 रिक्त पदे सिंधुदुर्ग टपाल विभागात भरण्यात येणार आहेत. यासाठी https://indiapostgdsonline.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 5 जून 2022 पर्यंत  असल्याचे  सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 6 =