You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या समर्थ पाटीलला ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सुवर्णपदक…

बांदा केंद्र शाळेच्या समर्थ पाटीलला ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सुवर्णपदक…

बांदा

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ मधील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने सुवर्णपादक पटकावत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ७० वा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ वा क्रमांक मिळविला.

त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, आई वडील सौ राणी सागर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा