You are currently viewing मोती तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात…

मोती तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात…

सुधीर आडिवरेकर आणि उदय नाईक यांनी केली कामाची पाहणी

सावंतवाडी

मोती तलावातील गाळ काढण्याच्या कामाला आज दुपार पासून सुरुवात करण्यात आली असून, यावेळी या कामासाठी आणण्यात आलेल्या डोजर ची सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर आणि माजी नगरसेवक उदय नाईक यांनी यांनी पाहणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा