You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने तालुकावार आरटीओ कॅम्प सुरू

आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने तालुकावार आरटीओ कॅम्प सुरू

देवगड

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या कालावधीत गेली दोन वर्षे बंद असलेले आर टी ओ कॅम्प पुर्ववत सुरू करण्यात आले, देवगड तालुक्याचा कॅम्प आज बुधवार दिनांक 4 मे रोजी जामसंडे येथे घेण्यात आला त्याप्रसंगी आर टी ओ अधिकारी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी  भारतीय जनता पक्षाचे देवगड तालुका अध्यक्ष डॉ. अमोल तेली,भाजप शहर अध्यक्ष श्री. योगेश पाटकर,भाजप गटनेते नगरसेवक श्री. शरद ठुकरूल,नगरसेविका सौ प्रणाली माने,सौ. तन्वी चांदोस्कर,सौ. स्वरा कावले,सौ. मनीषा जामसंडेकर,सौ.रुचा पाटकर,सौ.आद्या गुमासते,सौ.मनीषा भडसाळे,माजी उपनगराध्यक्ष श्री. संजय तारकर व राजू कावले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा