You are currently viewing मालवण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांची नियुक्ती…

मालवण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांची नियुक्ती…

मालवण

येथील पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन कालावधीसाठी पोलीस उपनिरीक्षक शिवराज अशोक झांजुर्णे यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तडवळे येथील शिवराज झांजुर्णे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नुकतेच सिंधुदुर्ग पोलीस दलात दाखल झाले. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने २ मे रोजी त्यांची येथील पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा