You are currently viewing जयेंद्र दत्ताराम रावराणे प्रि. प्रायमरी स्कूल वैभववाडी मधील मुलांचा गुणगौरव कार्यक्रम मोठया दिमाखात संपन्न…

जयेंद्र दत्ताराम रावराणे प्रि. प्रायमरी स्कूल वैभववाडी मधील मुलांचा गुणगौरव कार्यक्रम मोठया दिमाखात संपन्न…

वैभववाडी

जयेंद्र दत्ताराम रावराणे प्रि. प्रायमरी स्कूल वैभववाडी येथे आज दिनांक 2 मे 2022 रोजी विद्यार्थ्यांना प्रगतीपत्रक आणि भेटवस्तू देऊन मुलांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्था अधीक्षक मा.श्री. जयेंद्र रावराणे मुख्याध्यापक श्री. नादकर बी. एस. सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा