You are currently viewing देवगड तालुक्यात दुपारपर्यंत ५२.५० टक्के मतदान…

देवगड तालुक्यात दुपारपर्यंत ५२.५० टक्के मतदान…

देवगड

तालुक्यात आज दुपारपर्यंत ५२.५० टक्के एवढे मतदान झाले आहे.दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची ही मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.
दुपारपर्यंत झालेल्या मतदानात १३ हजार ९१६ मतदारांनी मतदान केले आहे.यात ६७७३ स्त्रिया, तर ७१४३ पुरुषांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =