सावंतवाडीत अवकाळी वादळी पाऊस Post published:एप्रिल 25, 2022 Post category:बातम्या / सावंतवाडी Post comments:0 Comments सावंतवाडी : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कडक उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. आज सायंकाळी उशिरा सावंतवाडी तालुक्यातील काही भागात प्रचंड विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस झाला. विजेच्या गडगडाटामुळे वीज पुरवठा खंडित झाला. Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn Click to print (Opens in new window) Print You Might Also Like तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी रविवारी शिबिर मे 25, 2022 श्री. देवी भराडी आईचे आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन फेब्रुवारी 4, 2023 ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू :- डॉ. अमेय देसाई फेब्रुवारी 21, 2023 रविवार पासून सलग आठ दिवस कासार्डे व्यापारी संघटनेचीही जनता कर्फ्युची हाक सप्टेंबर 18, 2020 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू :- डॉ. अमेय देसाई फेब्रुवारी 21, 2023